Makar Sankrant
Observances: Kite flying.
Celebrations: Kite flying, bonfires, fairs, surya puja in river, feast, arts, dance, socialization
पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत उद्या सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे, उत्तरायण सुरु होणार आहे, सूर्याचे हे मकर संक्रमण आपल्या आयुष्यात सुखसमृद्धीची, भरभराटीची पखरण घेऊन आपले आयुष्य चैतन्याने भरून जावे मनातील सर्व इच्छा पूर्णरुपास याव्या हीच शुभेच्छा🎉
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
🎐🎏🎋🥰
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।💐
ज्याप्रमाणे मकरराशीत प्रवेश केल्यानंतर सूर्याचे तेज उत्तरोत्तर वाढत जाते तसेच आपणां सर्वांचे तेज वृद्धिंगत होवो।
हिच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏🏻
मकरसंक्रांती पर्वाच्या सर्वांना शुभेच्छा ! 💐
🌹 सुप्रभात! 🌹🙏🏻
🌸 अमृततुषार 🌸
🌸 " जो जीभ जिंकेल, तो मन जिंकेल, जो मन जिंकेल, तो जग जिंकेल."🌸
🙏🏻🙏🏻
🌸तिळगुळाचा गोडवा घेऊन येणारी ही मकरसंक्रांत आपणा सर्वांना सुख,शांती, समाधान, आनंद, ऐश्र्वर्य, आरोग्य, समृद्धी चिरंतन प्रदान करो आणि आपल्या सर्वांचा संसार सुखाचा होवो हीच परमेश्वराला आणि सद्गुरूचरणी नम्र प्रार्थना !🌸🙏🏻




No comments:
Post a Comment